Print

दि खामगांव अर्बन को-ऑप. बँक लि., खामगांव
(मल्टीस्टेट शेङयुल्ड बँक)

 

 पगारदार / व्यावसायीक कर्ज योजना :

.क्र.

कर्ज योजनेचे नांव

कर्ज मर्यादा

व्याज दर

मुदत (जास्तीतजास्त)

केशव निवारा दिर्घमुदती (घरबांधणी / घरखरेदी)

रु. १,४०,०००००/-

७.५० % - २५ लाखापर्यंत

२० वर्षे

८.०० % - २५ लाखाच्या वर ते ३५ लाखापर्यंत

८.५० % - ३५ लाखच्यावर

वाहन तारण (४० मार्जीन)

रु. २०,००,०००/-

१) फोर व्हीलर  - ८.००% (जुन्या ग्राहक करीता)

५ वर्षे

२) फोर व्हीलर - ९. ०० % (नवीन ग्राहक करीता)

३) टु व्हीलर – १०.०० %

केशव निवारा घरदुरुस्ती

 रु. ५ लाख व रु. १० लाख पर्यंत

९.०० %

१० वर्षे

टर्म लोन सोलर खरेदी करीता

रु. ५,००,०००/-

९.०० % 

५ वर्षे

पगारी कर्ज योजना

 रु. ५,००,०००/-

१२.०० %

५ वर्षे

शैक्षणीक कर्ज – देशांतर्गत
परदेशात

रु.१०,००,०००/-
रु.२०,००,०००/-

१२.०० %

शैक्षणीक कालावधीनंतर ६६ महीने

सरकारी प्रतिभूतीतारण

रु.५,००,०००/-

१२.०० %

५ वर्षे

मॉर्गेज लोन

रु. ३०,००,०००/-

१३.०० %

१० वर्षे

 

व्यावसायीक कर्ज योजना:


.क्र.

कर्ज योजनेचे नांव

कर्ज मर्यादा

व्याज दर

मुदत (जास्तीतजास्त)

स्त्री शक्ती MSME कर्ज योजना

रु २ लाख ते २५ लाख पर्यंत

९ % 

टर्म -७ वर्ष
सीसी -१ वर्ष

वर्कींग कॅपीटल टू स्मॉलबिझनेस

रु.२  लाख ते रु.२५ लाखपर्यंत

९.५० %

१ वर्ष

टर्म लोन टू स्मॉल बिझनेस

रु.२.०० लाख ते रु.२५ लाखपर्यंत

९.५० %

५ वर्षे

लघु उदयमी कर्ज योजना(MSME)

रु.५.०० लाख ते रु.७५ लाखपर्यंत

९.५० %

१ वर्ष

प्लेज लोन (कॅशक्रेडीट)

रु.३००.०० लाखपर्यंत

९.९० %

६ महीने

वेअरहाऊस रिसीप्‍ट तारण

किंमतीचे ६०%

९.९० %

पावतीचे मुदतीनुसार

औदयोगीक कर्ज योजना खेळत्या भांडवला करीता

असेसमेंट नुसार

१०.०० %

१ वर्ष

टर्मलोन - औदयोगीक युनिट

असेसमेंट नुसार

१०.०० %

१० वर्षे

ट्रेडफायनान्स स्किम

रु.१० लाख ते रु.५०० लाखपर्यंत

१०.५० %

१ वर्ष

१०

नजर गहाण कर्जमर्यादा खेळत्या भांडवलाकरीता

असेसमेंट नुसार

११.०० %

१ वर्ष

११

धन्वंतरी कर्ज योजना – डॉक्टरांकरीता, (हॉस्पीटल बांधकाम / खरेदी / मशिनरी)

प्रोजेक्ट कॉस्टवर आधारीत

११.०० %

१० वर्षे

१२

नॉन ॲग्रोबेस – टर्मलोन रु.१० लाख ते रु.५०० लाखपर्यंत
११.०० %
७ वर्षे

१३

सेक्युअर्ड कॅशक्रेडीट

असेसमेंट नुसार

१) १२.७५% - ५० लाखपर्यंत

१ वर्ष

२) १३.२५% - ५० लाखच्यावर

१ वर्ष

१४

हॉटेल व्यवसाय प्रोजेक्ट कॉस्टवर आधारीत
१३.०० %
७ वर्षे

१५

बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स (टर्म लोन) प्रोजेक्ट कॉस्टवर आधारीत
१५.०० %
३ वर्षे

 

सोनेतारण कर्ज योजना
(शुध्द सोने १० ग्रॅमचे तारणावर रु.३०,०००/-)

.क्र.

कर्ज योजनेचे नांव

कर्ज मर्यादा

व्याज दर

मुदत (जास्तीत जास्त)

सोनेतारण कर्ज (शेतकऱ्‍यांसाठी)

रु. १.०० लाख

९.००%

१ वर्ष

सोनेतारण कर्ज (सामान्य ग्राहकांसाठी)

रु. २.०० लाख

१०.००%

१ वर्ष

सोनेतारण कर्ज (सामान्य ग्राहकांसाठी)

रु. १०.०० लाख

१०.५०%

१ वर्ष

सोनेतारण कॅशक्रेडीट कर्ज

रु. २५.०० लाख

१०.५०%

३ वर्ष

 

वरील कर्जमर्यादांसह सिजनल मर्यादाबँकगॅरंटीलॉकर्स सेवा उपलब्ध.