Khamgaon Urban Cooperative Bank
Menu
  • Home
  • बँकेबद्दल माहिती
      • संचालक मंडळ
      • बँकेच्या शाखा
      • यशोगाथा
  • व्याज दर
      • ठेवीं वरील व्याज दर
      • कर्ज योजना
      • EMI Calculator
  • फोटो गॅलरी
  • फॉर्म
      • अकाऊंट स्टेटमेंट फॉर्म
      • तक्रार नोंदणी फॉर्म
  • संपर्क
  • करियर
      • भरती प्रक्रिया २०१८
      • भरती प्रक्रिया २०१८ निकाल
      • भरती प्रक्रिया २०२०

बॅँकेच्या विविध कर्ज योजना

  • Print
  • Email

दि खामगांव अर्बन को-ऑप. बँक लि., खामगांव
(मल्टीस्टेट शेङयुल्ड बँक)

 

सोनेतारण कर्ज योजना
(शुध्द सोने १० ग्रॅमचे तारणावर रु.३०,०००/-)

अ.क्र.

कर्ज योजनेचे नांव

कर्ज मर्यादा

व्याज दर

मुदत (जास्तीत जास्त)

१

सोनेतारण कर्ज (शेतकऱ्‍यांसाठी)

रु. १.०० लाख

९.००%

१ वर्ष

२

सोनेतारण कर्ज (सामान्य ग्राहकांसाठी)

रु. २.०० लाख

१०.००%

१ वर्ष

३

सोनेतारण कर्ज (सामान्य ग्राहकांसाठी)

रु. १०.०० लाख

१०.५०%

१ वर्ष

४

सोनेतारण कॅशक्रेडीट कर्ज

रु. २५.०० लाख

१०.५०%

३ वर्ष

 

व्यावसायीक कर्ज योजना:


अ.क्र.

कर्ज योजनेचे नांव

कर्ज मर्यादा

व्याज दर

मुदत (जास्तीतजास्त)

१

प्लेज लोन (कॅशक्रेडीट)

रु.३००.०० लाखपर्यंत

९.९०%

६ महीने

२

वर्कींग कॅपीटल टू स्मॉलबिझनेस

रु.२.०० लाख ते रु.२५ लाखपर्यंत

९.९०%

१ वर्ष

३

टर्म लोन टू स्मॉल बिझनेस

रु.२.०० लाख ते रु.२५ लाखपर्यंत

९.९०%

५ वर्षे

४

लघु उदयमी कर्ज योजना(MSME)

रु.५.०० लाख ते रु.५० लाखपर्यंत

१०.००%

१ वर्ष

५

धन्वंतरी कर्ज योजना – डॉक्टरांकरीता, (हॉस्पीटल बांधकाम / खरेदी / मशिनरी)

प्रोजेक्ट कॉस्टवर आधारीत

११.००%

१० वर्षे

६

बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स (टर्म लोन)

प्रोजेक्ट कॉस्टवर आधारीत

१५.००%

३ वर्ष

७

हॉटेल व्यवसाय

प्रोजेक्ट कॉस्टवर आधारीत

१३.००%

७ वर्षे

८

औदयोगीक कर्ज योजना खेळत्या भांडवला करीता

असेसमेंट नुसार

११.००%

१ वर्ष

९

मशिनरी तारण

मशिनरी किंमतीचे ७५%

१२.५०%

७ वर्षे

१०

नॉन ॲग्रोबेस – टर्मलोन

रु.१० लाख ते रु.५०० लाखपर्यंत

११.००%

७ वर्षे

११

सेक्युअर्ड कॅशक्रेडीट

असेसमेंट नुसार

१) १२.७५% - ५० लाखपर्यंत

१ वर्ष

२) १३.२५% - ५० लाखच्यावर

१ वर्ष

१२

नजर गहाण कर्जमर्यादा खेळत्या भांडवलाकरीता

असेसमेंट नुसार

११.५०%

१ वर्ष

१३

ट्रेडफायनान्स स्किम

रु.१० लाख ते रु.५०० लाखपर्यंत

११.५०%

१ वर्ष

१४

वेअरहाऊस रिसीप्‍ट तारण

किंमतीचे ६०%

९.९०%

पावतीचे मुदतीनुसार

१५

टर्मलोन - औदयोगीक युनिट

असेसमेंट नुसार

११.००%

१० वर्षे

 

पगारदार / व्यावसायीक कर्ज योजना :

अ.क्र.

कर्ज योजनेचे नांव

कर्ज मर्यादा

व्याज दर

मुदत (जास्तीतजास्त)

१

पगारी कर्ज योजना

 रु. ५,००,०००/-

१२.००%

५ वर्षे

२

मॉर्गेज लोन

रु. ३०,००,०००/-

१३.००%

५ वर्षे

३

केशव निवारा दिर्घमुदती (घरबांधणी / घरखरेदी)

रु.७०,००,०००/-

८.00 % - ३५ लाखापर्यंत

२० वर्षे

८.५० % - ३५ लाखच्यावर

२० वर्षे

४

केशव निवारा घरदुरुस्ती

रु.५,००,०००/-

९.००%

५ वर्षे

५

वाहन तारण (४० मार्जीन)

रु.२०,००,०००/-

१)फोर व्हीलर - ११.००%
२) टु व्हीलर – १०.००%

५ वर्षे

६

शैक्षणीक कर्ज – देशांतर्गत
परदेशात

रु.१०,००,०००/-
रु.२०,००,०००/-

१२.००%

शैक्षणीक कालावधीनंतर ६६ महीने

७

सरकारी प्रतिभूतीतारण

रु.५,००,०००/-

१२.००%

५ वर्षे

वरील कर्जमर्यादांसह सिजनल मर्यादा, बँकगॅरंटी, लॉकर्स सेवा उपलब्ध.

  • Next
  • Home /
  • व्याज दर /
  • कर्ज योजना

Toll Free Number-18005990700

© 2022 Khamgaon Urban Cooperative Bank. TPL_RESERVED

  • About
  • Privacy Policy
  • Contact
TPL_SCROLL